Type Here to Get Search Results !

Kolhar | कोल्हार मध्ये श्री रामगिरी महाराजांच्या उपस्थित श्रीमद भागवतकथेसाठी झाले ध्वजारोहण

 

ramgiri-maharaj-kolhar,ramgiri-maharaj, kolhar-saptah, kolhar-bhagwat-kahta, kolhar-bhagwatipur

Kolhar: श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरच्या पावन तिर्थावर अधिकमासा निमीत्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा श्रीमद् भागवत कथा या सोहळ्याचा शुभारंभ रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी होणार आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा सप्ताह सात दिवस चालणार असून त्याची सांगता रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी होईल.

 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानिया सोहळा याची संपूर्ण तयारी बघण्यासाठी तसेच नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवर्य  महंत स्वामी श्री रामगिरी महाराज श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांनी आज कोल्हार प्रत्यक्ष येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. प्रथमता ध्वजारोहण केले.  यावेळी या सर्व कोल्हार चे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

ramgiri-maharaj-kolhar,ramgiri-maharaj, kolhar-saptah, kolhar-bhagwat-kahta, kolhar-bhagwatipur


तसेच सुरेंद्र खर्डे पाटील उपस्थित होते त्यांनी ग्रामस्थांना जास्तीत जास्त श्रीमद् भागवत कथेमध्ये सहभागी होण्यास सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी विविध गावांमधून ग्रामस्थ येणार असून त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल असे आश्वासन सुरेंद्र पाटलांनी दिले.

शुभारंभ | रविवार २३ जुलै २०२३
कथेची वेळ : रात्री ७ ते १० 
स्थळ : श्री भगवतीदेवी मंदिर प्रांगण, 
कोल्हार.
काल्याचे कीर्तन व महाप्रसाद रविवार ३० जुलै २०२३ दुपारी १२.३० वा.
आयोजक : समस्त ग्रामस्थ, कोल्हार भगवतीपूर.

JOIN WHATS APP GROUP

Whats-app group joining link

https