Chandrayaan-3 Launching:
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान तीन चे प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली आहे चंद्रयान तीन चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे आहे.
भारताने 2008 मध्ये पहिल्यांदाच चंद्रयान एक च प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये चंद्रग्रहण दोनच्या प्रक्षेपण करण्यात भारताला अपयश आलं होतं. चंद्रयान दोनच चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटल्यामुळे भारताला अपयश आल होत.
आता भारत चंद्रयान 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे त्यासाठी असलेली सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. चंद्राची विविध प्रकारे माहिती काढण्यासाठी चंद्रयान तीन चे प्रक्षेपण होत आहे. चंद्रयान 3 ची प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास चंद्रग्रहावरील विविध गोष्टींची माहिती मिळणार आहे.
आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या चंद्रयान 3 लॉन्चिंग केल जाणार आहे. सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅड वरून हे चंद्रयान लॉन्च करण्यात येणार आहे.
चंद्रयान तीन ची वैशिष्ट्ये :
- चंद्रयान-3 ऑगस्ट मध्ये 23 आणि 24तारखेला चंद्राच्या असणाऱ्या पृष्ठ-भागावर किंवा परिघात लँडिंग करण्याची शक्यता आहे.
- चंद्रयान 3 या मोहिमेचा बजेट अंदाजे 651 कोटी रुपये इतकं आहे विशेष म्हणजे बजेट हे एका हॉलीवूड मूवी पेक्षाही कमी आहे.
- चंद्रयान तीन कॅलेंडर चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग झालं तर अशी मोहीम करणारा भारत हा जगामध्ये चौथा देश ठरणार आहे.
- या अगोदर अमेरिका तसेच रशिया आणि चीन या देशाने चंद्रावर आपली स्पीच क्राफ्ट उतरवलेली आहेत.